लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
PICS: मालदीवच्या बीचवर उर्वशी रौतेलाने ब्लू स्विमसूटमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | bollywood actress urvashi rautela done photoshoot in blue swimsuit on the beach of Maldives photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: मालदीवच्या बीचवर उर्वशी रौतेलाने ब्लू स्विमसूटमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

IN PICS: उर्वशी रौतेलाने स्विमवेअरमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, मालदीवमध्ये व्हॅकेशन करतेय एन्जॉय - Marathi News | urvashi rautela birthday celebration on maldives photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: उर्वशी रौतेलाने स्विमवेअरमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, मालदीवमध्ये व्हॅकेशन करतेय एन्जॉय

Urvashi Rautela: थोडक्यात सुटली! युक्रेनमधून दोन दिवस आधीच बाहेर पडली बॉलिवूड अभिनेत्री; शुटिंगसाठी गेलेली - Marathi News | Urvashi Rautela Shortly escaped! Bollywood actress leaves Ukraine two days ago; went for shooting of the legend tamil Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थोडक्यात सुटली! युक्रेनमधून दोन दिवस आधीच बाहेर पडली बॉलिवूड अभिनेत्री; शुटिंगसाठी गेलेली

Urvashi Rautela may Stuck in Russia- Ukraine War: २५ फेब्रुवारीला या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. यामुळे ती दोन दिवस आधीच कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला पोहोचली आहे. युक्रेनमध्ये ती सिनेमाचे शुटिंग करत होती.  ...

अबब..! उर्वशी रौतेलाने अरब फॅशन वीकमध्ये परिधान केला इतक्या कोटींचा गोल्ड गाउन, आकडा वाचून येईल चक्कर - Marathi News | Urvashi Rautela Wears Rs 40 Crore real gold and diamond Gown at Arab Fashion Week | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अबब..! उर्वशी रौतेलाने अरब फॅशन वीकमध्ये परिधान केला इतक्या कोटींचा गोल्ड गाउन, आकडा वाचून येईल चक्कर

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)च्या अरब फॅशन वीकमधील लूकची होतेय चर्चा ...

Urvashi Rautela: नेटिझन्सनी रिषभ पंतच्या नावावरून उर्वशी रौतेला हिला केलं ट्रोल, तिनं दिलं असं उत्तर, म्हणाली... - Marathi News | Netizens called Urvashi Raute a troll in the name of Rishabh Pant, she replied ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेटिझन्सनी रिषभ पंतच्या नावावरून उर्वशी रौतेला हिला केलं ट्रोल, तिनं दिलं असं उत्तर, म्हणाली...

Urvashi Rautela: सौंदर्यासोबत उर्वशी रौतेला हिला तिच्या रोखठोक स्वभावासाठीही ओळखले जाते. अशातच एका नेटिझन्सने सोशल मीडियावर उर्वशी रौतेला हिला Rishabh Pantच्या नावावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र उर्वशीनेही त्याला जोरदार उत्तर दिले. ...

उर्वशी इतकीच ग्लॅमरस आहे तिची आई; फोटो पाहून त्यांच्या वयाचाही येणार नाही अंदाज - Marathi News | urvashi rautela mom meera rautela is more beautiful than her daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी इतकीच ग्लॅमरस आहे तिची आई; फोटो पाहून त्यांच्या वयाचाही येणार नाही अंदाज

Meera rautela: उर्वशीची आई सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा त्या त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात. ...

‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा जज करण्यासाठी उर्वशी रौतेलानं किती फी घेतली माहितीये? - Marathi News | Judge Urvashi Rautela got crores of fees in Miss Universe 2021 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा जज करण्यासाठी उर्वशी रौतेलानं किती फी घेतली माहितीये?

Judge Urvashi Rautela fees in Miss Universe 2021 : होय, मिस युनिव्हर्स स्पर्धेची परीक्षक होण्याचा मान यंदा उर्वशीला मिळाला होता. या स्पर्धेच्या नामांकित परीक्षकांपैकी ती एक होती. ...

Rishabh Pantला शुभेच्छा देऊन Urvashi Rautela झाली ट्रोल, युझर्स म्हणाले, त्याच्यापासून दूर राहा - Marathi News | Birthday wish to Rishabh Pant, Urvashi Rautela became a troll, users said, stay away from him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rishabh Pantला शुभेच्छा देऊन Urvashi Rautela झाली ट्रोल, युझर्स म्हणाले, त्याच्यापासून दूर राहा

Bollywood, Cricket News: Urvashi Rautelaने भारताचा यष्टीरक्षक आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार Rishabh Pantला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले होते. त्यानंतर सोशल मीडिया युझर्सनी तिला ट्रोल करून हैराण केले. ...