लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
Urvashi Rautela on Rishabh Pant's Car Accident: 'प्रार्थना करतेय'! रिषभ पंतसाठी उर्वशी रौतेलाची पोस्ट, चाहत्यांनी घेतले फैलावर - Marathi News | Urvashi Rautela on Rishabh Pant's Car Accident: 'Praying'! Urvashi Rautela's post for Rishabh Pant on insta | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'प्रार्थना करतेय'! रिषभ पंतसाठी उर्वशी रौतेलाची पोस्ट, चाहत्यांनी घेतले फैलावर

Urvashi Rautela on Rishabh Pant's Car Accident: रिषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्या प्रकृती सुधारणेसाठी क्रिकेट विश्वासह बॉलिवूड जगतातून प्रार्थना सुरु झाल्या आहेत. यात रिषभची कथित गर्लफ्रेंड उर्वशी रौतेलाचेही नाव आहे. उर्वशीने रिषभसाठी पोस्ट केली आहे.  ...

Urvashi Rautela : अतिसुंदर! 35 लाखांचा लेहंगा, 85 लाखांचे दागिने; भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा 'रॉयल' लूक - Marathi News | Urvashi Rautela brother wedding actress wore lehenga costing 35 lakh and jewellery cost is 85 lakh rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतिसुंदर! 35 लाखांचा लेहंगा, 85 लाखांचे दागिने; भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा 'रॉयल' लूक

Urvashi Rautela : लग्न समारंभातील उर्वशीची काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. ...

Urvashi Rautela :उर्वशीने घातला असा फ्रॉक, चाहते म्हणाले 'यामध्ये तर रिषभ पंत...' - Marathi News | urvashi-rautela-wears-a-white-sexy-frock-fans-comment-went-viral-says-rishabh-pant-will-adjust-into-this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशीने घातला असा फ्रॉक, चाहते म्हणाले 'यामध्ये तर रिषभ पंत...'

उर्वशी रौतेला नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. दरम्यान तिने घातलेल्या ड्रेसवर एका नेटकऱ्याची कमेंट तुफान व्हायरल होत आहे. ...

उर्वशी रौतेला-रिषभ पंत यांचं नातं कसंय?, शुबमन गिलनं उघड केलं गुपीत; खरं काय ते सांगितलं! - Marathi News | urvashi rautela and rishabh pant relationship hidden facts shubman gill reveals the truth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उर्वशी रौतेला-रिषभ पंत यांचं नातं कसंय?, शुबमन गिलनं उघड केलं गुपीत; खरं काय ते सांगितलं!

बॉलीवूडची ब्युटी क्वीन उर्वरी रौतेला भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतच्या नात्यावरुन चर्चेचा विषय राहिली आहे. ...

नशेत आहेस का?...स्वत:च्या चुकीमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली Urvashi Rautela - Marathi News | Urvashi Rautela trolled over latest instagram post netizens ask if she drunk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नशेत आहेस का?...स्वत:च्या चुकीमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली Urvashi Rautela

उर्वशी एकापेक्षा एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र आता केलेल्या एक पोस्टमुळे ती चांगलीच ट्रोल झालीय. ...

भाई, उर्वशी बुला रही है! रिषभ पंतला प्रेक्षकांनी डिवचले, भारतीय खेळाडू चिडला अन्... Video  - Marathi News | Bhai Urvashi Bula Rahi! Rishabh Pant was booed by the audience, the Indian player got angry and reply Jaake lele phir, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भाई, उर्वशी बुला रही है! रिषभ पंतला प्रेक्षकांनी डिवचले, भारतीय खेळाडू चिडला अन्... Video 

रिषभ पंत व बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या अफेअर्सच्या बऱ्याच चर्चा मध्यंतरी रंगल्या. ...

मेगास्टार चिरंजीवीसोबत उर्वशी रौतेला करणार आयटम सॉंग, लवकरच चित्रीकरण होणार - Marathi News | Urvashi Rautela's item song with megastar Chiranjeevi will be shot soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेगास्टार चिरंजीवीसोबत उर्वशी रौतेला करणार आयटम सॉंग, लवकरच चित्रीकरण होणार

चिरंजीवी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अनेकांना असते. त्यातच उर्वशी रौतेलाचे नशीब उजळले असे म्हणावे लागेल. ...

"असं मुलीच्या रूममध्ये झालं असतं तर...", विराटची व्हिडीओ लीक केल्यावरून उर्वशी रौतेला संतापली - Marathi News | Urvashi Rautela has expressed her anger after Virat Kohli's hotel video was leaked | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"असं मुलीच्या रूममध्ये झालं असतं तर...", विराटच्या व्हिडीओवरून उर्वशी संतापली

टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ...