२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
रिषभ पंतचा विषय असेल तर उर्वशची चर्चा तर होणारच. पण आता ही चर्चा केवळ उर्वशी आणि रिषभपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर आता यात उर्वशीची आई मीरा रौतेला यांचीही एंट्री झाली आहे. ...
Urvashi Rautela on Rishabh Pant's Car Accident: रिषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्या प्रकृती सुधारणेसाठी क्रिकेट विश्वासह बॉलिवूड जगतातून प्रार्थना सुरु झाल्या आहेत. यात रिषभची कथित गर्लफ्रेंड उर्वशी रौतेलाचेही नाव आहे. उर्वशीने रिषभसाठी पोस्ट केली आहे. ...