वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
उर्वशी रौतेला, मराठी बातम्या FOLLOW Urvashi rautela, Latest Marathi News २०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
अभिनेत्री उर्वशी रौतेलाही टीम इंडियाला चिअर करण्यासाठी अहमदाबादला पोहोचली. ...
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा २४ कॅरेट गोल्ड आयफोन काही दिवसांपूर्वी हरवला. आता उर्वशीचा फोन चोरलेल्या चोराने तिला ईमेल केला आहे. ...
अभिनेत्री उर्वशीने आयफोन शोधून देणाऱ्याला बक्षिस द्यायचं ठरवलंय. ...
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात आयफोन गमावल्यावर नेटकऱ्यांनी अभिनेत्री उर्वशी रौतेलाला ट्रोल केलं. ...
World Cup 2023: भारत-पाक सामन्याला उपस्थित राहणं उर्वशीला महागात पडलं, अभिनेत्रीचं लाखोंंचं नुकसान ...
Urvashi rautela: उर्वशीची साधीसुधी दिसणारी बॅग साधी नसून त्यासाठी तिने लाखो रुपये खर्च केले आहेत. ...
एक अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलाची कारकीर्द अद्याप फारशी यशस्वी राहिली नाही. परंतु कमाईच्या बाबतीत ती भल्याभल्याना मागे टाकते. ...
उर्वशीने जुहूमध्ये 190 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे आणि त्यात ती शिफ्ट झाली अशा बातम्या सगळीकडे आल्या होत्या. ...