लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला, मराठी बातम्या

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
Video : उर्वशी रौतेलाचा ‘लय भारी’ ड्रेस... बसायला कमी पडल्या चार खुर्च्या! - Marathi News | filmfare awards 2020 urvashi rautela sat on 4 seats after wearing this red gown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : उर्वशी रौतेलाचा ‘लय भारी’ ड्रेस... बसायला कमी पडल्या चार खुर्च्या!

उर्वशी रौतेलाचा हटके ड्रेस... ...

जेव्हा 'ही' अभिनेत्री 120 किलोचं वजन उचलत करते वर्कआऊट, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Urvashi Rautela hot workout 120kg , Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा 'ही' अभिनेत्री 120 किलोचं वजन उचलत करते वर्कआऊट, व्हिडीओ व्हायरल

आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग असल्याचे या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट होते. ...

क्या फूंका बहन ?  उर्वशी रौतेलाला व्हिडीओ पाहून नेटक-यांना आठवली राखी सावंत  - Marathi News | urvashi rautela shares funny video on valentine day gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या फूंका बहन ?  उर्वशी रौतेलाला व्हिडीओ पाहून नेटक-यांना आठवली राखी सावंत 

सध्या उर्वशी रौतेला एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ...

Limited Edition...! उर्वशी रौतेलाचा ब्लॅक गाऊनमधील फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्लीन ‘बोल्ड’ - Marathi News | urvashi rautela hot photos in amazon filmfare awards 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Limited Edition...! उर्वशी रौतेलाचा ब्लॅक गाऊनमधील फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्लीन ‘बोल्ड’

चाहत्यांना घायाळ करतील असे फोटो.... ...

काय म्हणता? उर्वशी रौतेलाने चोरले मोदींचे ट्विट?  - Marathi News | urvashi rauthela reaction over shabana azmi accident got trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? उर्वशी रौतेलाने चोरले मोदींचे ट्विट? 

अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लवकरच ब-या व्हाव्यात, असे प्रार्थना करणारे ट्विट उर्वशीने केले आणि ती फसली. ...

उगाच चर्चा नको; रिषभ पंतनं बॉलिवूड अभिनेत्रीला WhatsApp वर केलं ब्लॉक! - Marathi News | Rishabh Pant blocks actress Urvashi Rautela as he 'didn't want to take anything forward': Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उगाच चर्चा नको; रिषभ पंतनं बॉलिवूड अभिनेत्रीला WhatsApp वर केलं ब्लॉक!

टीम इंडियाचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांनेही प्रेयसीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता ...

हार्दिक पांड्या-नताशा स्टँकोव्हिचच्या साखरपुड्याच्या गोड बातमीवर Ex Girlfriend उर्वशी रौतेला म्हणते... - Marathi News | How Urvashi Rautela reacted to rumoured ex Hardik Pandya's engagement to Natasa Stankovic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या-नताशा स्टँकोव्हिचच्या साखरपुड्याच्या गोड बातमीवर Ex Girlfriend उर्वशी रौतेला म्हणते...

हार्दिक पांड्यानं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला. ...

उर्वशी रौतेलाचा कार्यक्रम रद्द झाल्याने प्रेक्षकांचा चढला पारा - Marathi News | The audience was upset as Urvashi Rautela's show was cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उर्वशी रौतेलाचा कार्यक्रम रद्द झाल्याने प्रेक्षकांचा चढला पारा

९९९ रुपयांपासून ते थेट ३० हजार रुपयांपर्यंतची तिकिटे ...