लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला, मराठी बातम्या

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
बाबो! उर्वशी रौतेलाने पार्टीमध्ये परिधान केला 32 लाखांचा ड्रेस, तयार करायला लागला इतका वेळा - Marathi News | Urvashi rautela wear dress worth 32 lakh took 150 hours to complete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! उर्वशी रौतेलाने पार्टीमध्ये परिधान केला 32 लाखांचा ड्रेस, तयार करायला लागला इतका वेळा

१५ मिनिटांच्या उपस्थितीसाठी ४ कोटी रुपये मानधन घेतले आहे. ...

उर्वशी रौतेला न्यू इअरला दुबईतील या हॉटेलमध्ये राहणार उपस्थित, १५ मिनिटांसाठी घेतले ४ कोटी - Marathi News | Urvashi Raute to perform in Dubai hotel on New Year, took Rs 4 crore for 15 minutes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेला न्यू इअरला दुबईतील या हॉटेलमध्ये राहणार उपस्थित, १५ मिनिटांसाठी घेतले ४ कोटी

यंदाच्या न्यू इअरला परफॉर्म करण्यासाठी उर्वशी रौतेलाने घसघशीत मानधन घेतले आहे. ...

अभिनेत्री उर्वशी रौतेला या इजिप्शियन सुपरस्टारसोबत शेअर करणार स्क्रिन, जाणून घ्या याबाबत - Marathi News | Actress urvashi rautela will share the screen with this egyptian superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी रौतेला या इजिप्शियन सुपरस्टारसोबत शेअर करणार स्क्रिन, जाणून घ्या याबाबत

फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ...

तमिळ सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार उर्वशी रौतेला, सिनेमातील फर्स्ट लूक आऊट - Marathi News | Urvashi rautela will see in remake of tamil movie, first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमिळ सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार उर्वशी रौतेला, सिनेमातील फर्स्ट लूक आऊट

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ...

उर्वशी रौतेलाने आतून दाखवला तिच्या आलीशान घराचा नजारा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्.... - Marathi News | Urvashi Rautela gives a sneak peek of her luxurious residence takes fans on a home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाने आतून दाखवला तिच्या आलीशान घराचा नजारा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्....

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत उर्वशी रौतेलाने 'होम टूर' म्हटले आहे. व्हिडीओत उर्वशी रौतेला तिचं पूर्ण घर दाखवते आणि संपूर्ण माहिती देते. ...

Video: साडी नेसून उर्वशीने लग्नात केला धमाकेदार भांगडा, व्हायरल झाला व्हिडीओ... - Marathi News | Urvashi Rautela doing bhangra in saree watch her dancing video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: साडी नेसून उर्वशीने लग्नात केला धमाकेदार भांगडा, व्हायरल झाला व्हिडीओ...

उर्वशीला तुम्ही सिनेमात अनेकदा ड्रेसमध्ये अफलातून डान्स करताना पाहिलं असेल पण तिला साडीत भांगडा करताना नक्कीच पाहिलं नसेल. ...

Video: उर्वशी रौतेलाने असं खाल्लं बनारसी पान की बघणारे बघतच राहिले! - Marathi News | Urvashi Rautela eating banarasi paan video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: उर्वशी रौतेलाने असं खाल्लं बनारसी पान की बघणारे बघतच राहिले!

उर्वशीने तिचा हा लेटेस्ट व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. पण पान खातानाही कुणी इतकं ग्लॅमरस दिसू शकतं हेच उर्वशीच्या या व्हिडीओतून दिसून येतं. ...

असं काय घडलं की उर्वशी रौतेला 'चाँद कहां से लाओगी'च्या सेटवर लागली रडू, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | What happened when Urvashi Rautela started crying on the set of 'Chand Kahan Se Laogi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं की उर्वशी रौतेला 'चाँद कहां से लाओगी'च्या सेटवर लागली रडू, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा म्युझिक अल्बम वो चाँद कहां से लाओगी नुकताच रिलीज झाला आहे. ...