२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
Urvashi Rautela: सौंदर्यासोबत उर्वशी रौतेला हिला तिच्या रोखठोक स्वभावासाठीही ओळखले जाते. अशातच एका नेटिझन्सने सोशल मीडियावर उर्वशी रौतेला हिला Rishabh Pantच्या नावावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र उर्वशीनेही त्याला जोरदार उत्तर दिले. ...
Bollywood, Cricket News: Urvashi Rautelaने भारताचा यष्टीरक्षक आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार Rishabh Pantला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले होते. त्यानंतर सोशल मीडिया युझर्सनी तिला ट्रोल करून हैराण केले. ...
उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे. ‘बॉलिवूडची फॅशन क्वीन’ उर्वशी रौतेलाने नुकतेच तिच्या खास फोटोशूटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
याआधीही उर्वशी रौतेलाने डान्स मास्टर्सक्लासच्या माध्यमातून ती १८ मिलियन लोकांशी जोडली गेली होती. त्यातून तिने ५ कोटीची रक्कम ही जमवली. जे तिने कोरोना पिडीतांसाठी दान केली होती. ...
उर्वशी रौतेलाचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे. ...