शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उर्मिला निंबाळकर

अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावप प्रसिद्ध आहे. उर्मिलाने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

Read more

फिल्मी : Urmila Nimbalkar Shares Baby's First Picture | उर्मिलाच्या बाळाची पहिली झलक | Lokmat Filmy

फिल्मी : Urmila Nimbalkar was offered Bigg Boss Marathi | उर्मिलानेही नाकारली ‘बिग बॉस’ची ऑफर? Lokmat Filmy