नागरिक, व्यावसायिक, शेतकरी यांना जादा भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू, असे आश्वासन अभिनेत्री व काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी पूरग्रस्तांना दिले. ...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेता रितेश देशमुख, सुबोध भावे यांच्यासह अनेक सेलिब्रिटीचे मदतीचे हात पुढे येत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री व काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर सरसावल्या आहेत. ...
यंदा अनेक सुपरहिट स्टार्सनी राजकारणात पदार्पण करत, निवडणूक लढवली. मोदी लाटेवर स्वार झालेल्या यापैकी अनेक स्टार्सचा ‘पॉलिटिकल डेब्यू’ हिट झाला. पण अनेक स्टार्सचा राजकीय प्रवेश मात्र पुरता फसला. ...