नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
उर्मिला कानेटकर कोठारे FOLLOW Urmila kanetkar kothare, Latest Marathi News
'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत स्वरा आणि वैदेही म्हणजेच अवनी तायवाडे आणि उर्मिला कोठारे यांचे सीन्सही खूप छान रंगत आहेत. ...
Urmila kothare: अलिकडेच उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो जुना असून त्यात तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
Urmila Kothare and Adinath Kothare Love Story: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिचा आज वाढदिवस आहे. उर्मिला आणि आदिनाथ मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. ...
Skin Care Tips : नितळ त्वचेसाठी अभिनेत्री उर्मिला कोठारे देते चाहत्यांना खास टिप्स, तुम्हीही तिच्या टिप्स वापराल तर त्वचा होईल नितळ... ...
Tuzech Mi Geet Gaat Aahe: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, या मालिकेत अन्वीसह आणखी एक बालकलाकार झळकणार आहे. ...
अभिनेत्री उर्मिला कोठारेला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. ...
Neelima kothare:निलिमा दिसायला उर्मिला इतक्याच सुंदर आहेत. मात्र, त्या सोशल मीडियावर फारशा सक्रीय नाहीत. ...
Abhijit Khandkekar: 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत उर्मिलासोबत गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर स्क्रीन शेअर करणार आहे. ...