आदिनाथने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत तीन दिग्गज अभिनेते एकत्र पाहायला मिळत आहेत. या दिग्गज अभिनेत्यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ...
आदिनाथ कोठारेचे लग्न अभिनेत्री उर्मिला कानेटकर सोबत झाले असून त्यांना जीजा ही मुलगी आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. ...