यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
Urjit patel, Latest Marathi News उर्जित पटेल हे अर्थतज्ज्ञ आहेत. सप्टेंबर 2016 पासून ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून काम करत आहेत. त्याआधी त्यांनी रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम केलं आहे. पटेल यांचं शिक्षण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून झालं आहे. Read More
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज संसदीयं समितीसमोर हजर झाले आहेत. ...
मोदी सरकारसोबतच्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक ...
केंद्र सरकार आणि आरबीआयमधील वाद लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ...
रिझर्व्ह बँक आणि मोदी सरकारमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसून गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यास आकस्मिक योजनेसाठी साऊथ ब्लॉकने तयारी चालविली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वादावरून मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. ...
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना पदावरून हाकलणार येणार नाही, असे संकेत केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. ...
या वादात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उडी घेतली आहे. ...
नोटाबंदीप्रमाणेच यावेळीही मोदी सरकारने काँग्रेसच्या काळातील पुराव्यांचा आधार घेतला आहे. ...