'उरी..द सर्जिकल स्ट्राईक'चा ट्रेलर आऊट झाल्यापासून सिनेमा उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. ...
अभिनेता विकी कौशलने आपला आगामी सिनेमा उरीचा टीझर शेअर केला. काही वेळापूर्वीच उरीचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. सिनेमाच्या पोस्टर प्रमाणे टीझर ही तितकाच दामदार आहे. ...