‘राजी’ आणि ‘संजू’ या चित्रपटातील दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा विकी कौशल सध्या जाम खूश आहे. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटानंतर तर विकीचा ‘जोश’ बघण्यासारखा आहे. पर्सनल लाईफमध्येही त्याचा ‘जोश’ पाहण्यासारखा आहे. ...
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ' उरी' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 2016 मध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल ... ...
‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ गत शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि दोनचं दिवसांत या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली. विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर ‘उरी’ने दोनचं दिवसांत २० कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवत, बॉक्स ऑफिस वर कब्जा केला. ...
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता विकी कौशल सध्या ‘उरी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पण अद्यापही चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. काल यामी व विकी दोघेही ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर प्रमोशनसाठी पोहोचलेत. मग काय, हसून हसून प ...