लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्फी जावेद

Urfi Javed Latest news in Marathi, फोटो

Urfi javed, Latest Marathi News

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
Read More
'मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही', उर्फी जावेदने सांगितलं धक्कादायक कारण - Marathi News | hottest sexy bold urfi javed never wants to do marriage with muslim boy says they wants to control women | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही', उर्फी जावेदने सांगितलं धक्कादायक कारण

बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. सध्या उर्फी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ...

Urfi Javedच्या बहिणींना पाहिलंत का?, फॅशन आणि स्टाईलमध्ये तिघीही देतात अभिनेत्रींना टक्कर - Marathi News | Have you seen Urfi Javed's sisters?, All three rival actresses in fashion and style | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javedच्या बहिणींना पाहिलंत का?, फॅशन आणि स्टाईलमध्ये तिघीही देतात अभिनेत्रींना टक्कर

Urfi Javed : उर्फीला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. उर्फीच नाही तर, बहिणीही खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत. ...

Urfi Javed Mother: उर्फी जावेदपेक्षाही सुंदर आहे तिची आई, ग्लॅमरच्या बाबतीत लेकीला देते टक्कर - Marathi News | Urfi Javed's mother Zakiya Sultana Photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : उर्फी जावेदपेक्षाही सुंदर आहे तिची आई, ग्लॅमरच्या बाबतीत लेकीला देते टक्कर

Urfi Javed's mother Zakiya Sultana : सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या प्रत्येकाला उर्फी जावेद हे नाव चांगलंच ठाऊक आहे. सध्या मात्र तिच्या आईची चर्चा आहे. ...

मला कपड्याची ॲलर्जी आहे म्हणणारी, कायम वादग्रस्त ठरणारी उर्फी जावेद नक्की आहे कोण? - Marathi News | Know Who is Actress Urfi Javed Photos : Who is Urfi Javed, who says she is allergic to clothes and is always controversial? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मला कपड्याची ॲलर्जी आहे म्हणणारी, कायम वादग्रस्त ठरणारी उर्फी जावेद नक्की आहे कोण?

Know Who is Actress Urfi Javed Photos : अचानक का सुरू झाली उर्फीच्या कपड्यांवरुन चर्चा... ...

"त्या" महिलांना लाज वाटायला हवी, उर्फी-वाघ वादात करुणा मुंडेंनी सुनावलं - Marathi News | "Those" women should be ashamed, says Karuna Munde in the Urfi javed-Chitra Wagh controversy | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"त्या" महिलांना लाज वाटायला हवी, उर्फी-वाघ वादात करुणा मुंडेंनी सुनावलं

सध्या अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ य़ांच्यात सुरू असलेल्या वादाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या वादावर राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ...

Uorfi Javed : "मी जेव्हा पूर्ण कपडे घालते..."; उर्फी जावेदच्या शरीराची भयंकर अवस्था, थेट 'ते' फोटो केले शेअर - Marathi News | Uorfi Javed shares pics of rashes on her legs actress reveals why avoid wearing full cloth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी जेव्हा पूर्ण कपडे घालते..."; उर्फी जावेदच्या शरीराची भयंकर अवस्था, थेट 'ते' फोटो केले शेअर

Uorfi Javed : उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कमी कपडे घालण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. ...

Flashback 2022 : पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला पडलं होतं महागात, हे सेलिब्रेटी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर - Marathi News | Flashback 2022: Advertising Paan Masala was expensive for Akshay, this celebrity was targeted by trollers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2022 : पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला पडलं होतं महागात, हे सेलिब्रेटी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर

सरत्या वर्षात अक्षय कुमारपासून ते आमिर खानपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स या वर्षी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर ...