लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्फी जावेद

Urfi Javed Latest news in Marathi, फोटो

Urfi javed, Latest Marathi News

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
Read More
कोण होतीस तू, काय झालीस तू..., उर्फी जावेदला 'डर्टी' लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Who were you, what happened to you..., Urfi Javed is difficult to recognize in 'Dirty' look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण होतीस तू, काय झालीस तू..., उर्फी जावेदला 'डर्टी' लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण

Urfi Javed : टेलिव्हिजनवरील अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे सातत्याने चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. ...

'काटा लगा गर्ल' शेफाली जरिवालाचे पतीसोबत रोमॅंटिक Photo, नेटकऱ्यांनी केली उर्फीशी तुलना - Marathi News | Shefali Jariwala romantic photo with her husband netizens compare her with Urfi javed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'काटा लगा गर्ल' शेफाली जरिवालाचे पतीसोबत रोमॅंटिक फोटो

विचित्र कपडे म्हणलं की आजकाल उर्फी जावेदच आठवते. पण आता 'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचीही उर्फी सोबत तुलना होत आहे. ...

'उर्फीचे गुण घेतले का?', गुलाबाच्या फुलांनी अंग झाकल्यामुळे ही मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल - Marathi News | Marathmoli actress gets trolled for covering her body with rose flowers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'उर्फीचे गुण घेतले का?', गुलाबाच्या फुलांनी अंग झाकल्यामुळे ही मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल

Urfi Javed : टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे सातत्याने चर्चेत येत असते. दरम्यान आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं टॉपलेस होऊन गुलाबाच्या फुलांनी अंग झाकून फोटोशूट केले आहे. ...

हे काय नवीन! उर्फी जावेदने गळ्यात जीन्स अडकवली, चाहते म्हणाले, ... - Marathi News | urfi javed had an emergency cut off his jeans and hang it around his neck | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे काय नवीन! उर्फी जावेदने गळ्यात जीन्स अडकवली, चाहते म्हणाले, ...

उर्फी जावेद नेहमी तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. ...

Urfi Javed आहे प्रेग्नेंट?, इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Is Urfi Javed pregnant?, shared the photo and said... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javed आहे प्रेग्नेंट?, इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत म्हणाली...

Urfi Javed : उर्फी जावेदने नुकताच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे. ...

उर्फी जावेदचा नवा अवतार! कट केला ड्रेस, नेटकऱ्यांना लूक आवडला; म्हणाले, स्पायडर झाला... - Marathi News | tv urfi javed does it yet again stuns people with cut out black bodysuit netizens brutally troll actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदचा नवा अवतार! कट केला ड्रेस, नेटकऱ्यांना लूक आवडला; म्हणाले, स्पायडर झाला...

गेल्या काही दिवसापासून उर्फि जावेद चांगलीच चर्चेत आली आहे. उर्फी न्यू लूकने चर्चेत असते. अलीकडेच ती काळ्या रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये दिसली होती. ...

Sharvari Wagh : आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | sharvari wagh wore saffron bikini like deepika padukone rope skirt like urfi javed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले...

Sharvari Wagh : सध्या अभिनेत्रींच्या कपड्यांवरून वाद सुरू आहेत. अशात ‘बंटी और बबली 2’ फेम शर्वरी वाघ अचानक चर्चेत आली आहे. होय, कारण काय तर तिचा बोल्ड लुक.,. ...

Chitra Wagh: उर्फीनंतर वनिता अन् रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरही चित्रा वाघ बोलल्या - Marathi News | After Urfi, Chitra also spoke about Vanita kharat and Ranveer Singh's nude photo shoot | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उर्फीनंतर वनिता अन् रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरही चित्रा वाघ बोलल्या

चित्रा वाघ यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात व बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आला. ...