Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. Read More
Urfi Javed Dress On Holi : हेही तितकंच खरं आहे की, ती एक सोशल मीडिया स्टार आहे. लोक काय बोलतात याचा तिला काही फरक पडत नाही. होळीलाही तिने असाच एक भडक ड्रेस घातला जो पाहून लोक अवाक् झाले. ...
मेरी जावेद आणि बेपनाह अशा मालिकेत काम करणारी, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत असते ती तिच्या तोकड्या, अतरंगी कपड्यांमुळे... ...