Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. Read More
उर्फी तिचे अतरंगी कपडे किंवा फॅशनमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीने दीपिका-रणवीरच्या लेकीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आहे. ...
Bollywood Actress : बॉलिवूडमधील अभिनेत्री बऱ्याचदा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट करताना दिसतात. अभिनेत्री आपला लूक ग्लॅमरस बनवण्यासाठी लिप सर्जरी, बोटोक्स, नाक आणि ओठांची सर्जरी करताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आह ...
चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेद(Uorfi Javed)ने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांनाच हैराण केले आहे. तिचा सुजलेला चेहरा पाहून तिला काय झाले, हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. ...