लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्फी जावेद

Urfi Javed Latest news in Marathi

Urfi javed, Latest Marathi News

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
Read More
Urfi Javed : अरेरे, उर्फी जावेदची ही काय अवस्था...? ॲलर्जीनं अख्खा चेहराच बदलला...! - Marathi News | uorfi javed shared horrible picture saying when allergies hit Urfi Javed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javed : अरेरे, उर्फी जावेदची ही काय अवस्था...? ॲलर्जीनं अख्खा चेहराच बदलला...!

होय, उर्फी जावेदने आपला एक ताजा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे... ...

सुजलेला चेहरा, डोळ्याखाली डार्क सर्कल..., Urfi Javedची अवस्था पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Swollen face..., fans were shocked to see the condition of Urfi Javed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुजलेला चेहरा, डोळ्याखाली डार्क सर्कल..., Urfi Javedची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

अभिनेत्री उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. ...

VIDEO: संतापजनक! दोन महिला पोलिसांची एका वृद्धाला बेदम मारहाण; उर्फी जावेदने उठवला आवाज - Marathi News | Urfi Javed has demanded action after a video of women police beating up an old man in Bihar went viral  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिला पोलिसांची एका वृद्धाला बेदम मारहाण; उर्फी जावेदने उठवला आवाज

Bihar Police Video: बिहारमध्ये महिला पोलिसांनी एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

उर्फी जावेदचा नवा अवतार! कट केला ड्रेस, नेटकऱ्यांना लूक आवडला; म्हणाले, स्पायडर झाला... - Marathi News | tv urfi javed does it yet again stuns people with cut out black bodysuit netizens brutally troll actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदचा नवा अवतार! कट केला ड्रेस, नेटकऱ्यांना लूक आवडला; म्हणाले, स्पायडर झाला...

गेल्या काही दिवसापासून उर्फि जावेद चांगलीच चर्चेत आली आहे. उर्फी न्यू लूकने चर्चेत असते. अलीकडेच ती काळ्या रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये दिसली होती. ...

पुन्हा एकदा टॉपलेस झाली Urfi Javed, वेणीनं झाकलं अंग, नेटिझन्स म्हणाले - डायन... - Marathi News | Urfi Javed went topless again, body covered with braid, netizens said - witch... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा टॉपलेस झाली Urfi Javed, वेणीनं झाकलं अंग, नेटिझन्स म्हणाले - डायन...

Urfi Javed : बिग बॉसची माजी स्पर्धक आणि टीव्ही मालिका अभिनेत्री उर्फी जावेदने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे टॉपलेस व्हिडीओ शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट - Marathi News | Urfi Javed has reacted to the stand taken by Rupali Chakankar and the Commission for Women. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट

रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेवर उर्फी जावेद हिने प्रतिक्रिया दिली आहे. ...

Sharvari Wagh : आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | sharvari wagh wore saffron bikini like deepika padukone rope skirt like urfi javed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता बोला! भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघचा बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले...

Sharvari Wagh : सध्या अभिनेत्रींच्या कपड्यांवरून वाद सुरू आहेत. अशात ‘बंटी और बबली 2’ फेम शर्वरी वाघ अचानक चर्चेत आली आहे. होय, कारण काय तर तिचा बोल्ड लुक.,. ...

Urfi Javed : श्रीमती उर्फी जावेद यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करावी, रुपाली चाकणकर यांचे आदेश - Marathi News | Rupali Chakankar orders Mumbai Police to take immediate action on Urfi Javed application | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीमती उर्फी जावेद यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करावी, रुपाली चाकणकर यांचे आदेश

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद हिने माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत राज्य महिला आयोगाला अर्ज केला होता. ...