लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्फी जावेद

Urfi Javed Latest news in Marathi, मराठी बातम्या

Urfi javed, Latest Marathi News

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
Read More
"...तर उर्फी जावेदला मुंबईत राहू देणार नाही", फैजान अन्सारीने पाठवली कायदेशीर नोटीस! - Marathi News | faizan ansari send legal notice to uorfi javed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर उर्फी जावेदला मुंबईत राहू देणार नाही", फैजान अन्सारीने पाठवली कायदेशीर नोटीस!

Faizan Ansari : उर्फी जावेदने विचित्र कपडे परिधान करायचे सोडून दिले नाही तर तिला मुंबईत राहू देणार नाही, असे फैजान अन्सारी यांनी म्हटले आहे. ...

उर्फी जावेद भाजपामध्ये गेली की काय?; भास्कर जाधव यांनी उपस्थित केला सवाल - Marathi News | Did actress Urfi Javed join BJP? Thackeray group MLA Bhaskar Jadhav has raised this question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्फी जावेद भाजपामध्ये गेली की काय?; भास्कर जाधव यांनी उपस्थित केला सवाल

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपावर टीका केली आहे. ...

उर्फी जावेदने नाकारली रोहित शेट्टीच्या लोकप्रिय 'शो' ची ऑफर, बड्या प्रोजेक्टसाठी केला रामराम - Marathi News | Urfi Javed rejected Rohit Shetty khatron ke khiladi show offer because of other big project in line | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदने नाकारली रोहित शेट्टीच्या लोकप्रिय 'शो' ची ऑफर, बड्या प्रोजेक्टसाठी केला रामराम

प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नव्या कलेक्शनसाठी उर्फी मॉडेल बनली होती. ...

Uffff! Urfi Javed ने होळीला घातला असा ड्रेस, व्हिडीओ बघून फॅन्स झाले घायाळ.... - Marathi News | Urfi Javed's holi special transparent dress watching video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Uffff! Urfi Javed ने होळीला घातला असा ड्रेस, व्हिडीओ बघून फॅन्स झाले घायाळ....

Urfi Javed Dress On Holi : हेही तितकंच खरं आहे की, ती एक सोशल मीडिया स्टार आहे. लोक काय बोलतात याचा तिला काही फरक पडत नाही. होळीलाही तिने असाच एक भडक ड्रेस घातला जो पाहून लोक अवाक् झाले.  ...

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कौटुंबिक वादात उर्फी जावेदची उडी, नवाजच्या पत्नीचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | Urfi Javed jumps into Nawazuddin Siddiquis family controversy remembers her tough time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कौटुंबिक वादात उर्फी जावेदची उडी

काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ...

उर्फी जावेदने इरफान खानच्या मुलासाठी वाजवल्या टाळ्या, बाबिलने सरळ केलं दुर्लक्ष; Video व्हायरल - Marathi News | Urfi Javed claps for Irrfan Khans son Babil directly ignores in front of camera Video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदने इरफान खानच्या मुलासाठी वाजवल्या टाळ्या, बाबिलने सरळ केलं दुर्लक्ष; Video व्हायरल

उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ...

Urfi Javed संतापली, 'सामानासकट कॅब ड्रायव्हर झाला रफुचक्कर अन् तासाभराने नशेतच...' ट्वीट व्हायरल - Marathi News | urfi javed lashes out at uber cab service in delhi driver ran with her luggage and came back drunk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फीला आला वाईट अनुभव, सामानासकट कॅब ड्रायव्हर झाला रफुचक्कर अन् तासाभराने नशेतच...

उर्फीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्व घटना सांगितली आहे. ...

'तिला कब्रस्तानात जागा मिळणार नाही', उर्फी जावेदविरोधात अभिनेत्याने काढला फतवा - Marathi News | faizal ansari deny land for urfi javed for her burial says she is defaming muslim community | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिला कब्रस्तानात जागा मिळणार नाही', उर्फी जावेदविरोधात अभिनेत्याने काढला फतवा

उर्फीच्या विचित्र कपडे परिधान करणाऱ्यावर आक्षेप घेत हा मुस्लिम समुदायाचा अपमान असल्याचं त्याने म्हणलं आहे.  ...