लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्फी जावेद

Urfi Javed Latest news in Marathi, मराठी बातम्या

Urfi javed, Latest Marathi News

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
Read More
Chitra Wagh Vs Uorfi Javed : "ती नीट कपडे घालेल तेव्हाच...", उर्फीच्या बोल्ड कपड्यांवर चित्रा वाघ पुन्हा बोलल्या...!! - Marathi News | bjp leader chitra wagh pc at beed answer to urfi javed Chitra Wagh Vs Uorfi Javed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती नीट कपडे घालेल तेव्हाच...", उर्फीच्या बोल्ड कपड्यांवर चित्रा वाघ पुन्हा बोलल्या...!!

Chitra Wagh Vs Uorfi Javed : सध्या उर्फी जावेदचीच चर्चा आहे.  उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून सुरू झालेला वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय. आता हे प्रकरण  आणखीच तापलं आहे. ...

Urfi Javed : 'या नेत्याला फॉलो करणाऱ्यांनी मला अनफॉलो करा'; उर्फी जावेदची थेट सद्गुरुंवर टीका - Marathi News | urfi javed takes dig at sadhguru regarding his statement on LGBTQ community | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या नेत्याला फॉलो करणाऱ्यांनी मला अनफॉलो करा'; उर्फी जावेदची थेट सद्गुरुंवर टीका

सद्गुरु यांच्या एका विषयावरील व्हिडिओवर उर्फी चांगलीच भडकली दिसतेय. ...

Maharashtra Politics: ठरलं! उर्फी जावेद रुपाली चाकणकरांची भेट घेणार; काय आहे कारण, कुठे होणार भेट? - Marathi News | urfi javed likely to meet ncp rupali chakankar for make complaint against bjp chitra wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! उर्फी जावेद रुपाली चाकणकरांची भेट घेणार; काय आहे कारण, कुठे होणार भेट?

Maharashtra News: उर्फी जावेद राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Urfi Javed : ही कोणती स्टाईल ! कारमध्ये बसताना उर्फीची झाली फजिती; व्हिडिओ तुफान व्हायरल - Marathi News | urfi javed new video viral on instagram while sitting in car trollers says what is this style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही काय स्टाईल ! कारमध्ये बसताना उर्फीची झाली फजिती; व्हिडिओ तुफान व्हायरल

उर्फीची नवी करामत समोर आली आहे जे बघून ट्रोलर्सने तिच्यावर निशाणा साधला आहे. ...

Chitra Wagh-Uorfi Javed : “चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है,” उर्फी जावेदनं पुन्हा डिवचलं - Marathi News | Uorfi Javed commeted on bjp leader chitra wagh twitter chitra tai meri khas hai targets social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है,” उर्फी जावेदनं पुन्हा डिवचलं

पुन्हा एकदा ट्वीट करत उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. ...

Chitra Wagh : "मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू"; उर्फी जावेदकडून पुन्हा चित्रा वाघ लक्ष्य - Marathi News | Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu uorfi javed tweet to slams bjp chitra wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू"; उर्फी जावेदकडून पुन्हा चित्रा वाघ लक्ष्य

Uorfi Javed And BJP Chitra Wagh : उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Maharashtra Politics: “सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत”; चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर - Marathi News | bjp leader chitra wagh replied ncp mp supriya sule over rupali chakankar uorfi javed row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत”; चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर

Maharashtra News: वाईट याचे वाटते की, ज्या बाईला तुम्ही त्याठिकाणी बसवले आहे. तिला याच्यात विकृती दिसत नाही, असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे. ...

Urfi Javed : 'आजोबा' जावेद अख्तर यांना भेटून उर्फी म्हणते, आता प्रॉपर्टीचे तीन हिस्से होतील - Marathi News | urfi-javed-met-javed-akhtar-says-he-is-my-grandfather-now-property-will-be-divided-among-three | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आजोबा' जावेद अख्तर यांनी भेटून उर्फी म्हणते, आता प्रॉपर्टीचे तीन हिस्से होतील

आपल्या अजब गजब कपड्यांनी लक्ष वेधून घेणारी उर्फी जावेद आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिने नुकतीच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची भेट घेतली ...