Urfi Javed Latest news in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Urfi javed, Latest Marathi News
Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. Read More
Urfi Javed : उर्फी कॅमेरामनला पोज देत होती. तेव्हाच अचानक एक तरूणी उर्फीला कोट घालण्यासाठी समोर येते. उर्फी तिचं हे वागणं पाहून अचानक चिडते. त्यानंतर जे झालं ते कॅमेरात कैद झालं. ...
Urfi Javed : बिग बॉसची माजी स्पर्धक आणि टीव्ही मालिका अभिनेत्री उर्फी जावेदने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे टॉपलेस व्हिडीओ शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...