शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्फी जावेद

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.

Read more

फिल्मी : उर्फी जावेदचे व्हिडिओ पाहून माझा मुलगा म्हणाला..., पहिल्यांदाच बोलल्या चित्रा वाघ

फिल्मी : प्रेमात धोका मिळालेल्या उर्फी जावेदने लग्नावर सोडलं मौन, अरेंज मॅरेजबद्दल म्हणाली - कोणीतरी...

फिल्मी : उर्फी जावेदनं साखरपुडा उरकला? व्हायरल Photo चं सत्य काय?

फिल्मी : उतार वयात असंच होतं उदित नारायण यांच्या किसिंग व्हिडीओवर उर्फी जावेदचा टोला

फिल्मी : पोल डान्स करतानात तोल गेला अन् धाडकन पडली उर्फी जावेद, Video व्हायरल

फिल्मी : उर्फी जावेदचा अध्यात्माकडे कल, ४०० पायऱ्या चढली अन् शिव मंदिरात घेतलं दर्शन

फिल्मी : उर्फी जावेद विकतेय तिचा ड्रेस; किंमत एवढी की, ऐकून बसेल धक्का...!

फिल्मी : रणवीर-दीपिकाच्या लेकीचे फोटो काढून लोकांकडून पैसे घेईन, उर्फी जावेदचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, इतकी छान अभिनेत्री पण...

फिल्मी : 'फोटोशूट करताना बाईकवरील मुलाने मला...'; उर्फीने सांगितला संतापजनक प्रकार, नेमकं काय घडलं?