लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्फी जावेद

Urfi Javed Latest news in Marathi, मराठी बातम्या

Urfi javed, Latest Marathi News

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
Read More
अर्जुन कपूरची बहीण, राज कुंद्रा ते उर्फी; करण जोहरच्या 'द ट्रेटर्स'मध्ये दिसणार 'हे' सेलिब्रिटी, ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | karan johar the traitors reality show trailer anshula kapoor urfi javed raj kundra karan kundra participant list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरची बहीण, राज कुंद्रा ते उर्फी; करण जोहरच्या 'द ट्रेटर्स'मध्ये दिसणार 'हे' सेलिब्रिटी, ट्रेलर प्रदर्शित

विश्वास आणि फसवणुकीचा थरारक खेळ; करण जोहरच्या 'द ट्रेटर्स' या रिएलिटी शोचा ट्रेलर प्रदर्शित ...

कान्सला जाता आलं नाही म्हणून काय झालं! उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनची चर्चा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bollywood actress Urfi Javed unique fashion is discussed video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान्सला जाता आलं नाही म्हणून काय झालं! उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

उर्फी जावेदच्या नवीन फॅशन व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओत उर्फी कमळातून प्रकट झालेली दिसतेय. तुम्हीही बातमीवर क्लिक करुन हा खास व्हिडीओ बघा ...

प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | urfi javed visa got rejected couldnt go to attend cannes festival shared post felt disappointed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

कान्स जाण्यासाठी केली जय्यत तयारी, व्हिसाच झाला रिजेक्ट ...

मुस्लिम अभिनेत्री गुडघे टेकवत चढली मंदिराच्या पायऱ्या, VIDEO पाहून चाहत्यांना बसला धक्का! - Marathi News | Urfi Javed Climbed Babulnath Mandir In Mumbaion Knees Viral Video 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुस्लिम अभिनेत्री गुडघे टेकवत चढली मंदिराच्या पायऱ्या, VIDEO पाहून चाहत्यांना बसला धक्का!

सारा अली खान आणि नुसरत भरुचानंतर 'ही' मुस्लिम अभिनेत्री चर्चेत, 'महादेव'ची आहे निस्सिम भक्त ...

"उर्फी जावेदचे व्हिडिओ पाहून माझा मुलगा म्हणाला...", पहिल्यांदाच बोलल्या चित्रा वाघ - Marathi News | bjp chitra wagh talk about urfi javed controversy said my son told me who is she | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उर्फी जावेदचे व्हिडिओ पाहून माझा मुलगा म्हणाला...", पहिल्यांदाच बोलल्या चित्रा वाघ

"९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालेल्या आईने व्हिडिओ पाठवले आणि...", उर्फी जावेद प्रकरणावर चित्रा वाघ यांचं भाष्य ...

प्रेमात धोका मिळालेल्या उर्फी जावेदने लग्नावर सोडलं मौन, अरेंज मॅरेजबद्दल म्हणाली - "कोणीतरी..." - Marathi News | Urfi Javed, who was threatened in love, broke her silence on marriage, said about arranged marriage - ''Someone...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमात धोका मिळालेल्या उर्फी जावेदने लग्नावर सोडलं मौन, अरेंज मॅरेजबद्दल म्हणाली - "कोणीतरी..."

Urfi Javed : अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

उर्फी जावेदनं साखरपुडा उरकला? व्हायरल Photo चं सत्य काय? - Marathi News | Urfi Javed Engaged Photo With Comedian Harsh Gujral Viral Know Detail Information Engaged: Roka Ya Dhoka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदनं साखरपुडा उरकला? व्हायरल Photo चं सत्य काय?

उर्फी जावेदच्या व्हायरल झालेल्या फोटोंमागचं सत्य काय? जाणून घ्या... ...

"उतार वयात असंच होतं" उदित नारायण यांच्या किसिंग व्हिडीओवर उर्फी जावेदचा टोला - Marathi News | Urfi Javed Comment On Udit Narayan Kissing Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उतार वयात असंच होतं" उदित नारायण यांच्या किसिंग व्हिडीओवर उर्फी जावेदचा टोला

उदित नारायण यांच्याबद्दल प्रश्न विचारताच उर्फीनं "किस किस को प्यार करूं मैं. किस किस को दिल दूं मैं..." हे गाणं गुणगुणलं. ...