युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2019 चा निकाल जाहीर होताच राजस्थानमध्ये एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. ज्या तरुणीला टॉपची मॉडेल म्हणून लोक ओळखत होते तिचे नाव 4 ऑगस्टला लागलेल्या निकालामध्ये आले होते. ...
आरती या आपल्या दिव्यांगावर मात करून पुढे जाण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष न देता कसं पुढे जायचं हे त्यांनी आरती यांच्याकडे बघून शिकायला हवं. ...
अनु कुमारी यांनी २०१७ च्या युपीएससी बॅचमध्ये दुसरी रँक मिळविली होती. यासाठी त्यांना त्यांच्या भावाने प्रेरित केले होते. वाचा एका आयएएस अधिकारी बहिणीची कहानी,,, ...