लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
यवतमाळमधील आदिबा अहमद बनेल महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस - Marathi News | Adiba Ahmed from Yavatmal will become the first Muslim woman IAS officer in Maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमधील आदिबा अहमद बनेल महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस

युपीएससी सीएसई २०२४ निकाल जाहीर : महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशात तिसरा ...

कॅम्पसमधील पेट्रोलिंग व्हॅनकडे पाहिलं अन् निर्णय घेतला; ७ वर्षांच्या मेहनतीने देशात पहिली आली शक्ती दुबे - Marathi News | Shakti Dubey of Prayagraj has secured first rank in the final result of UPSC CSE 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅम्पसमधील पेट्रोलिंग व्हॅनकडे पाहिलं अन् निर्णय घेतला; ७ वर्षांच्या मेहनतीने देशात पहिली आली शक्ती दुबे

Shakti Dubey UPSC Topper 2024: यूपीएससी सीएसईच्या अंतिम निकालात प्रयागराजच्या शक्ती दुबेने पहिला क्रमांक पटकावला आहे. ...

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी - Marathi News | Results of the Civil Services Exam 2024 have been declared Shakti Dubey topped the exam Pune Archit Dongre Secures AIR 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निकाल जाहीर केला आहे. ...

छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक - Marathi News | UPSC Result 2025: Tejashwi Deshapande from Chhatrapati Sambhajinagar secures 99th rank in third attempt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक

UPSC Result 2025: “निराश न होता सातत्य ठेवणं आणि प्रत्येक चुकांमधून शिकत पुढे जाणं हेच यशाचं गमक आहे.”, तेजस्वीचा मोलाचा सल्ला ...

पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण, का मिळाला दिलासा? - Marathi News | Pooja Khedkar gets protection from arrest from Supreme Court till April 21, why did she get relief? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण, का मिळाला दिलासा?

Pooja Khedkar latest news: हे संरक्षण देताना खेडकरने खरोखर जबाब दाखल केला आहे, याची पडताळणी करण्याचे निर्देश खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला दिले आहेत.  ...

IPS बनण्यासाठी नाकारली IAS ची नोकरी; अभिनेत्रीपेक्षाही लय भारी आहे 'ही' सरकारी अधिकारी - Marathi News | Rejected IAS job to become IPS; Success Story of Officer Aashna Chaudhary | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :IPS बनण्यासाठी नाकारली IAS ची नोकरी; अभिनेत्रीपेक्षाही लय भारी आहे 'ही' सरकारी अधिकारी

वयाच्या २६ वर्षी UPSC परीक्षेत यश मिळवलं; कोण आहे फराह हुसैन? एकाच घरात ३ IAS, १ IPS - Marathi News | Who is Farah Hussain, who passed the UPSC exam at the age of 26, 3 IAS, 1 IPS in the same family | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :वयाच्या २६ वर्षी UPSC परीक्षेत यश मिळवलं; कोण आहे फराह हुसैन? एकाच घरात ३ IAS, १ IPS

जिद्द असावी तर अशी...! एकदा,दोनदा नव्हे चारवेळा प्रयत्न; IPS बनूनही सोडलं नाही IAS बनण्याचं स्वप्न - Marathi News | Success story of IAS officer Arpita Thube | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :जिद्द असावी तर अशी...! एकदा,दोनदा नव्हे चारवेळा प्रयत्न; IPS बनूनही सोडलं नाही IAS बनण्याचं स्वप्न

सातत्याने मिळणारे अपयश तरीही त्यात हिंमत न हारता पुन्हा त्या प्रयत्न करत होत्या. ...