युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
बार्शी तालुक्यातील सुर्डी गावच्या जीवन दगडे याने युपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस (आयएफएस) परीक्षेत देशात 56 वी रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले. ...
पुणे महानगर पालिका समाज विकास विभागामार्फत मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत पुणे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता तसेच युवक कल्याणकारी योजनेंतर्गत खुल्या गटातील विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण उपक्रम ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (युपीएससी) परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढावा, या उद्देशाने लवकरच नागपूर येथे अंदाजे १४ व १५ जानेवारीदरम्यान अभिरुप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे (प्री-आ ...
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्वत:च्या मुलांना आपल्या शाळेत का शिकवित नाहीत? झाडून साऱ्या शिक्षणप्रेमींना पडणारा हा प्रश्न शुभमने पार खोडून काढला आहे. त्याचे आईबाबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, त्याच कुर्लीच्या शाळेत त्यांनी शुभमला शिकवले. ...