माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांना पहिले कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर, एका पाठोपाठ एक अशा 5 मुली कुटुंबात जन्मास आल्या. ...
UPSC Recruitment 2020, 7th Pay Commission Job: युपीएससीने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज करण्यासाठी वयाची अट ही जास्तीतजास्त ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. आरक्षणात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. ...
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आपल्या आईंच्या निधनानंतर केवळ 3 दिवसांत विधी उरकून कामावर हजर झाले होते. कोरोना कालावधीत अशी अनेक उदाहरणे आहेत, जी प्रेरणदायी व आपत्कालीन परिस्थितीत आदर्श बनली आहेत. ...
sindhudurg, upscexam, educationsector यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ...