शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

लातुर : दोनदा संधी हुकली, पण माघार नाही; लातूरच्या डॉ. प्रीतमकुमारने अखेर यूपीएससी क्रॅक केलीच!

गडचिरोली : 'सीआरपीएफ'मध्ये देशसेवा बजावत गडचिरोलीच्या भूमिपुत्राचा यूपीएससीमध्ये झेंडा

राष्ट्रीय : ६ वर्षे 'कॅन्सर'सोबत झुंज, UPSC ला गवसणी! संजय डहरिया शून्यातून विश्व निर्माण करणारा नवा 'आयकॉन'

गोंदिया : गोंदियातील दुर्गम भागातून हेमकृष्णने गाठले यूपीएससीचे शिखर; कामाचा मोठी जबाबदारी सांभाळत मिळविले यश

नागपूर : 'यूपीएससी'त नागपूरचे 'आठ तारे' चमकले ! ऋतुजा गायकवाडला मिळाली देशातून १०६ वी रँक

सातारा : सोडली नोकरी बनला सनदी अधिकारी; उंडाळेच्या साईराज पाटील यांची यूपीएससीत ५४५ वी रँक

पुणे : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा डंका;पन्नासहून अधिक विद्यार्थी पात्र; डॉ.अनुज अग्निहोत्री देशात अव्वल 

पुणे : जिद्द-चिकाटी, स्वप्नांची उंच भरारी...! शेतकरी कुटुंबातील लेक झाली 'अधिकारी'; यूपीएससी परीक्षेत मिळवले यश

नांदेड : यूपीएससीत २८३ वा रँक अन् ऋषिकेश पालिमकरचे स्वप्न साकार; यशाने कौठा गावात जल्लोष

राष्ट्रीय : यूपीएससी परीक्षेत एम्स पदवीधर अनुज अग्निहोत्री देशात अव्वल; देशभरातून ९५८ उमेदवार खडतर परीक्षा झाले उत्तीर्ण