लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News, मराठी बातम्या

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
शेतकरी कन्येचे UPSC मध्ये यश; डॉ. रोमा तांबोळीची दिल्लीत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती - Marathi News | Farmer's daughter succeeds in UPSC; Dr. Roma Tamboli appointed as Medical Officer in Delhi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकरी कन्येचे UPSC मध्ये यश; डॉ. रोमा तांबोळीची दिल्लीत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतलेल्या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेत देशात १४ वा आणि महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक ...

केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र  - Marathi News | 64% of candidates interviewed for jobs at the center are ineligible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 

...म्हणजेच मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र ठरले असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली. ...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; UPSC EPFO भरती जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती... - Marathi News | UPSC EPFO Recruitment; How many vacancies? How to apply? Know... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; UPSC EPFO भरती जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती...

UPSC EPFO : केंद्रीय लोकसेवा आयोगाने अंमलबजावणी अधिकारी आणि सहाय्यक पीएफ आयुक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ...

UPSC सोडली; शेती केली! आपल्याच शेतातून केळीचा कंटेनर निर्यात करणारा युवा शेतकरी - Marathi News | Left UPSC; took up farming! Young farmer exports container of bananas from his own farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :UPSC सोडली; शेती केली! आपल्याच शेतातून केळीचा कंटेनर निर्यात करणारा युवा शेतकरी

Farmer Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून गावी परतलेला सोलापुरातील एक तरुण आज शेती करता करता आपल्याच शेतातील पिकवलेली केळी निर्यात करत आहे. घरच्या पारंपारिक शेतीला फळबागांमध्ये रूपांतरित करून हा तरुण आज वर्षाकाठी करोडोंची उलाढाल करत आहे. ...

UPSC परीक्षेत अपयशी ठरलेल्या उमेदवारांनाही मिळणार नोकरी; आयोगाची नवीन योजना? जाणून घ्या... - Marathi News | UPSC Pratibha Setu: candidates who failed in UPSC exam will get jobs; What is the new scheme of the commission? Know | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC परीक्षेत अपयशी ठरलेल्या उमेदवारांनाही मिळणार नोकरी; आयोगाची नवीन योजना? जाणून घ्या...

UPSC Pratibha Setu: लाखो उमेदवार दरवर्षी UPSC परीक्षा देतात, परंतु मोजकेच यशस्वी होतात. ...

सुपरस्टारचा लेक झाला IAS ऑफिसर, दुसऱ्या प्रयत्नांतच UPSC परीक्षा केली पास! - Marathi News | South Indian Film Star Chinni Jayanth Son Srutanjay Narayanan Became An Ias Officer Inspiring Journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टारचा लेक झाला IAS ऑफिसर, दुसऱ्या प्रयत्नांतच UPSC परीक्षा केली पास!

सुपरस्टारच्या आयएएस मुलाची गोष्ट! ...

विशेष लेख: यूपीएससीने इतकी ‘लपवाछपवी’ करण्याचे कारण काय? - Marathi News | Special Article: Why is UPSC so secretive? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: यूपीएससीने इतकी ‘लपवाछपवी’ करण्याचे कारण काय?

यूपीएससी परीक्षा प्रणालीतील अपारदर्शकता हजारो विद्यार्थ्यांच्या नैराश्याचे कारण ठरते आहे. सर्वच प्रक्रियांबद्दल आयोगाने खुलेपणा स्वीकारायला हवा ! ...

परीक्षेपूर्वी आई गेली, वडिलांनी खंबीर साथ दिली; अंकिता चौधरी यांची IAS पदाला गवसणी - Marathi News | UPSC Success Story: Mother passed away before exam, father supported her strongly; Ankita Chaudhary secured IAS post | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :परीक्षेपूर्वी आई गेली, वडिलांनी खंबीर साथ दिली; अंकिता चौधरी यांची IAS पदाला गवसणी

Success Story: दुसऱ्याच प्रयत्नात देशभरात 14वा क्रमांक मिळवून अंकिता चौधरी IAS अधिकारी झाल्या. ...