लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उपेंद्र लिमये 

Upendra Limaye News in Marathi | उपेंद्र लिमये मराठी बातम्या

Upendra limaye, Latest Marathi News

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकातून, राजांच्या सदरेवर इतिहास पुन्हा होणार जिवंत, अनिता दाते आणि उपेंद्र दाते मुख्यभूमिकेत - Marathi News | Anita Date and Upendra Date in the lead role in raigadala jevha jaag yete marathi drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकातून, राजांच्या सदरेवर इतिहास पुन्हा होणार जिवंत, अनिता दाते आणि उपेंद्र दाते मुख्यभूमिकेत

ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. ...

कलाविश्वापासून कोसो दूर आहे उपेंद्र लिमयेची पत्नी; जनसेवेसाठी करतीये 'या' क्षेत्रात काम - Marathi News | marathi actor upendra limayes wife swati limaye doctor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कलाविश्वापासून कोसो दूर आहे उपेंद्र लिमयेची पत्नी; जनसेवेसाठी करतीये 'या' क्षेत्रात काम

Upendra limaye: उपेंद्र लिमये मुळचा पुण्याचा असून त्याच्या फिल्मी करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. ...

सयाजी शिंदेंचा 'फास' सिनेमा करणार शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य - Marathi News | Sayaji Shinde's film 'Fas' will comment on the lives of farmers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सयाजी शिंदेंचा 'फास' सिनेमा करणार शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य

सातत्याने वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ...

सयाजी शिंदेंचा 'फास' पोहचला सातासमुद्रापार!  - Marathi News | Sayaji Shinde's 'Fas' movie has reached overseas! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सयाजी शिंदेंचा 'फास' पोहचला सातासमुद्रापार! 

‘फास’ मधून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील तफावत अधोरेखित करण्यात आली असून शेतकऱ्यांचे वास्तविक प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळले गेले आहेत. ...

अभिनेता उपेंद्र लिमये ‘प्रीतम’मध्ये दिसणार हटक्या भूमिकेत, जाणून त्यांच्या भूमिकेविषयी - Marathi News | Actor upendra limaye will be seen in a unique role in pritam movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता उपेंद्र लिमये ‘प्रीतम’मध्ये दिसणार हटक्या भूमिकेत, जाणून त्यांच्या भूमिकेविषयी

अभिनेता उपेंद्र लिमयेने विविध चित्रपटांतून आपल्या धारदार आवाजाच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. ...

सलमान सोसाइटीचे डब्बिंग पूर्ण, उपेंद्र लिमये दिसणार पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत - Marathi News | Salman Society's dubbing is complete, Upendra Limaye will be seen in the role of Cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान सोसाइटीचे डब्बिंग पूर्ण, उपेंद्र लिमये दिसणार पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत

अभिनेता उपेंद्र लिमये ह्यांनी चित्रपट सलमान सोसाइटी मध्ये एक पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत, काही दिवसांपूर्वी उपेंद्र लिमये ह्यांनी आपल्या भूमिकेचे डब्बिंग पूर्ण केले आहे. ...

अभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं हे योगदान  - Marathi News | Upendra Limaye's wife is a doctor, a valuable contribution in Corona battle TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं हे योगदान 

उपेंद्र लिमये यांच्या पत्नीची कामगिरी वाचून तुम्हालाही वाटेल त्यांचे कौतूक ...

अभिनेत्री स्मिता शेवाळेच्या 'बेरीज वजाबाकी'चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Marathi movie berij vajabaki trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री स्मिता शेवाळेच्या 'बेरीज वजाबाकी'चा ट्रेलर पाहिलात का?

बेरीज वजाबाकी’ येत्या १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ...