उपासना सिंगने लोफर, जुदाई, दिवाना मस्ताना, सरफरोश, ऐतराज यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिल मिल गये, मायका यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या होत्या. कॉमेडी नाईट विथ कपिल या कार्यक्रमाने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.
Read more