म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कठुआ, उन्नाव व सुरत येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराचा भारिप बहुजन महासंघातर्फे शुक्रवारी निषेध करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ...’अशा घोषणा करणाºया भाजप सरकारच्या काळातच मुली व महिलांवरील अत्याचाराचे ...
कठुअा तसेच उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी, तसेच कठुअा घटनेतील चिमुरडीच्या न्यायाच्या मागणीसाठी अाज विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या हाेत्या. अांदाेलकांनी काहीकाळ टिळक रस्ता बंद करण्याचाही प्रयत्न केला. ...
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात घडलेल्या मानवतेला काळिमा फासणा-या एका घटनेने सध्या संपूर्ण देश जणू सुन्न झाला आहे. तेथे बकरवाल या भटक्या समाजातील एका आठ वर्षाच्या मुलीचे काही लोकांनी अपहरण केले आणि सात दिवस तिच्यावर सतत बलात्कार करून तिची हत्या केली ...
भाजपाचा आमदार कुलदीप सेनगर याला उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी पहाटे सीबीआयने ताब्यात घेतले. पहाटे साडे चार वाजता त्याच्या घरी सीबीआयचे अधिकारी गेले आणि त्याला ताब्यात घेतले, तेव्हा घरातील मंडळीनी प्रचंड गोंधळ घातला. ...