उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आमदार कुलदीप सेंगरची सीतापूरच्या कारागृहात रवानगी केली. त्याला उन्नावच्या तुरुंगातून हलवावे, अशी विनंती पीडितेने न्यायालयात केली होती. या सुनावणीआधीच प्रशासनाने त्याला सीतापूर कारागृहात नेले. ...
देशात महिला व अल्पवयीन मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)च्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर् ...
कठुआ व उन्नाव येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेप्रमाणी पुकारलेल्या शहर बंद दरम्यान ६ बसवर दगडफेक करुन दीड लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी कोतवाली आणि नानलपेठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ...
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुभाषरोड भागातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...
जम्मू-काश्मीरमधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दुपारी शहरातून काढण्यात ...