दीक्षांत भाषण करताना अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले की, केवळ पदवी मिळाली म्हणजे झाले असे नाही. ही सुरुवात आहे. स्वत:ला, आपल्या गावाला, समाज, प्रदेश आणि देशाला समजून घ्या. आपले गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल. मी जे काही करेल त्य ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथमवर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि.१२) पासून सुरू होणार होत्या. मात्र या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदजहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण्य ...
राज्यपाल कोश्यारी हे सोमवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी गडचिरोलीत पोहोचतील. दि.१२ ला सकाळी एमआयडीसी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने आयोजित गुजरातपर्यंतच्या सायकल रॅलीचा राज्यपालांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला जाणार आहे. त्याचद ...
अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. मोहन खेडकर यांनी कुलगुरू बंगल्यावरील कर्मचारी आणि सोई-सुविधांची माहिती दडवून ठेवल्याबाबत आयकर विभागाने नोटीस बजावली होती. ६० लाखांचा आयकर घोळ निस्तारण्यासाठी ही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती आहे. ...
गाेंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विद्यापीठाचा दहावा वर्धापन दिन ‘दशमानाेत्स’ म्हणून साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन धानाेरा मार्गावरील सभागृहात २ ऑक्टाेबर राेजी शनिवारला पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. ...
मागील महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ‘पेट’चे आयोजन केले होते. १६ सप्टेंबर रोजी निकाल घोषित करण्यात आले. आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना ४५ ते ४९ टक्के गुण प्राप्त झाले. यासंबंधात पडताळणी केली असता विद्यापीठाद्वारे २०२१ सालच्या दि ...