Uday Samant : उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय 2088 प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...
बदल्यांमुळे कामकाज ठप्प पडणार, असा अदृश्य मेसेज विद्यापीठात पसरविण्यात आला. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांचे कोणीच वाली नाही, अशांनी कुलसचिवांचे बदली आदेश ‘सर आंखों पर’ असे मानत बदली झालेल्या जागी रुजू होऊन कर्तव्य बजावणे सुरू केले. तथापि, ज्या कर्मचाऱ्याच् ...
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एम.एन.एल.यू.) इमारतीचे बांधकामांसाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना दिले. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची हिवाळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने मंगळवारपासून (दि. ८) सुरू झाली असून, ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षेसाठी एकूण ७८ हजार २१७ विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती परीक्षा विभागातर्फे देण्यात आली. ...
Digital University: कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. त्याचाच आधार घेत आता देशात डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयीची घोषणा करण्यात आली. ...