विद्यापीठाला २०० एकर जागा मिळाल्याबाबत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. दुपारच्या सत्रात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दुधपचारे यांनी २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर सभागृहाने अर्थसंकल्पास मंजुरी दिली. गोंडवाना विद्यापीठ आणि ...
विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १०,०६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. ...
रशिया व युक्रेन या देशांतील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी मदतीच्या दृष्टिकोणातून राज्य सरकार पंतप्रधानांसोबत राज्यपालांच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाने प ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मुंबईतील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक सुवर्णपदकांची कमाई करीत बाजी मारली, तर पुण्यातील विद्यार्थ्यांनी १२ सुवर्णपदक मिळविले असून, नाशिकमधील अर्चना कोडीलकर, कादंबरी ...
या क्रीडा व कला महोत्सवात गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ३०० वर महाविद्यालयीन कर्मचारी सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी खेळाडूंनी पथसंचलन करून अतिथींना मानवंदना दिली. तसेच महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूरच्या विद्य ...
Uday Samant : उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय 2088 प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...