लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यानंतर आता मसण्याउद या प्राण्याची भीती वाढली आहे. चार ते पाच मसन्याउदच्या कळपाने प्रशासकीय इमारतीत ठिय्या मांडला आहे. दोन दिवसांपूर्वी विद्या विभागातील कागदपत्रांची प्रचंड नासधूस या कळपाने केली. ...
नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व गृहिणींना उच्च शिक्षण घेता यावे,या उद्देशाने विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात होता. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखतीनंतर १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ ऑनलाइन कामांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक्स कंपनीला ६७ लाख ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ...
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ यावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व विशेष अतिथी म्हणू ...