डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते. ...
गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला लवकरच मुहूर्त लाभणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत नाशिक उपकें द्राचे भूमिपूजन करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ...
कार्यालयात बसून योजना राबविल्या जाणार नाहीत. शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना रूचेल अशा योजना तयार करू. वेळेप्रसंगी बिनकामाच्या योजना बंद करून शेतक-यांच्या योजना राबविल्या जातील, असे मत कृषिमंत्री दादा भिसे यांनी व्यक्त केले. ...
सवित्रीबाई फुले पणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम. ए.मराठी परीक्षेत नगर येथील राधाबाई काळे कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कांचन विवेक येवले हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले. ...