CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
विद्यापीठ, मराठी बातम्या FOLLOW University, Latest Marathi News
कुलगुरूंकडून विद्यापीठातील वसतिगृह समस्येवर त्वरित तोडगा हवा ...
मुंबई विद्यापीठाच्या २०२५ मधील उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष सेमिस्टर ६ परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनात केवळ ४२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
महाराष्ट्रात मराठी-हिंदीचा वाद पेटला असतानाच उत्तर भारतातील विद्यार्थी मराठी भाषेकडे आकृष्ट झाल्याचे आशादायी चित्र आहे. ...
नॅकच्या पथकाने काही दिवसांपूर्वी गोवा विद्यापीठाला भेट दिली होती. ...
याशिवाय, संबंधित युक्रेनियन तरुणाने, संबंधित विद्यार्थिनीसोबतचे आपले खाजगी फोटोही ऑनलाइन शेअर केले होते, असेही बोलले जात आहे. ...
एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन सोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार ...
विद्यार्थ्यांनी चिखलात बसत, हातात फलक घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवला. विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना होस्टेलसाठी दररोज भटकंती करावी लागत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. ...
विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान रोखण्यासाठी ‘पुन्हा परीक्षा घ्या, तसेच कॅरी ऑन द्या’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’च्या वतीने साेमवारी (दि. १४) तीव्र आंदाेलन करण्यात आले. ...