लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ, मराठी बातम्या

University, Latest Marathi News

मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ - Marathi News | viral marksheet with swamiji photo student karnataka koppal vijayanagara sri krishnadevaraya university | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ

viral marksheet with swamiji photo: मार्कशीटवरचा असा प्रकार पाहून विद्यार्थ्यालाही धक्का बसला ...

सिनेटमध्ये गाजला घसरलेले मानांकन अन् भ्रष्टाचाराचा मुद्दा - Marathi News | pune news the issue of falling ratings and corruption looms large in the Senate. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिनेटमध्ये गाजला घसरलेले मानांकन अन् भ्रष्टाचाराचा मुद्दा

- घसरलेल्या मानांकनाबाबत अनेक सदस्यांनी आक्रमक हाेत प्रशासनाला लक्ष्य केले. त्यावर कुलगुरूंनी आपल्या भाषणातून मानांकन घसरण्याचे खापर बदललेल्या मूल्यांकन पद्धतीवर फाेडले ...

शासकीय विद्यापीठांसोबत भारताला जगाच्या अव्वल स्थानी जाण्यासाठी आणखी १०० वर्षे लागतील - चंद्रकांत पाटील - Marathi News | It will take another 100 years for India to reach the top of the world with government universities - Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय विद्यापीठांसोबत भारताला जगाच्या अव्वल स्थानी जाण्यासाठी आणखी १०० वर्षे लागतील - चंद्रकांत पाटील

आपल्याकडे ‘इतकी काय घाई आहे. जरा दमान घे.’ पण, हा विचारच घातक आहे. सावकाश न जाता वेग घ्या. ...

खासगी विद्यापीठाला तब्बल अडीच कोटींचा गंडा; लंडनच्या विद्यापीठातून शिकलेला उच्चशिक्षित आरोपी गजाआड - Marathi News | A private university was swindled of Rs 2.5 crore; Highly educated accused, who studied at a London university, is arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी विद्यापीठाला तब्बल अडीच कोटींचा गंडा; लंडनच्या विद्यापीठातून शिकलेला उच्चशिक्षित आरोपी गजाआड

विशेष म्हणजे, आरोपीने लंडन येथे मास्टर्स अन् बर्मिंगहम विद्यापीठातून पीएच.डी.चे शिक्षण घेतले आहे. बेटिंगच्या नादामुळे त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले ...

आगामी काळात सायबर कमांडोज देशाची ताकद बनणार:अलोक कुमार  - Marathi News | cyber commandos will become the strength of the country in the coming time said alok kumar goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आगामी काळात सायबर कमांडोज देशाची ताकद बनणार:अलोक कुमार 

भारताच्या पहिल्या सायबर कमांडोजचे प्रशिक्षण पूर्ण ...

हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते... - Marathi News | Hyderabad University: ABVP's big victory in Hyderabad University elections; NSUI gets fewer votes than NOTA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...

Hyderabad University: हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP ने डावी आघाडी आणि काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयूआयचा दारूण पराभव केला. ...

उच्च शिक्षणात नवे पर्व सुरू: मुख्यमंत्री; पहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन - Marathi News | new era begins in higher education said cm pramod sawant at inaugurates first private parul university in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उच्च शिक्षणात नवे पर्व सुरू: मुख्यमंत्री; पहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन

किटल, केपे येथील पारुल विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन गुरुवारी झाले. ...

...तर विद्यापीठ रॅंकिंगच्या यादीतूनही हाेईल हद्दपार; विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | pune news then the university will also be expelled from the ranking list; Students express concern | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर विद्यापीठ रॅंकिंगच्या यादीतूनही हाेईल हद्दपार; विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कमध्ये यंदा विद्यापीठ ३७ व्या स्थानावरून थेट ९१ व्या स्थानावर खाली आले आहे. ...