लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा रौप्यमहोत्सवी अर्थात २५वा पदवीदान समारंभ शुक्रवारी ( दि.१२) होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या हा सोहळा पार पडणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या ‘मूल्यांकना’त ‘अ’ दर्जा कायम राखत सुधारणा नोंदवली होती. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या खरेदीच्या सुरस कथा चर्चिल्या जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेच्या कागद खरेदीच्या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. ...
शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहाचा गेस्ट चार्ज अदा करण्याच्या कारणावरून युवक सचिन बनसोडेआणि सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारीचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. गेस्ट चार्जच्या रकमेची मागणी करीत ...
उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे ...