लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे आगामी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नता कायम ठेवण्यासाठी आगामी आठवड्यात समित्या पाठविण्यात येणार आहेत. या समित्यांवर वर्णी लावण्यासाठी प्राध्यापकांनी मोठी लॉबिंग सुुरू केल्याची म ...
गेल्या काही वर्षांमध्ये मुक्त विद्यापीठांच्या कार्यपद्धतीवर नियामक संस्थांचे नियंत्रण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठांच्या कामकाजावर अनेक मयार्दा येत असून अशा परिस्थितीत या दुरस्थ शिक्षण प्रणालीतून शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ ...
एका सहीचे पदवीप्रमाणपत्र छपाईचा निर्णय कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचा आहे. त्यांनी त्याबाबत प्रशासनाला तोंडी आदेश दिले. त्यांनी बेकायदेशीर, आर्थिक गैरव्यवहार केला ...