लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ, मराठी बातम्या

University, Latest Marathi News

विद्यापीठ, महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणूक ४ सप्टेंबरला - Marathi News | University, College Student Council Election on September 4 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यापीठ, महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणूक ४ सप्टेंबरला

महाविद्यालये आणि विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेची निवडणूक येत्या ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. ...

लोकमान्य टिळक अध्यासनातर्फे ‘अंन्शियंट इंडियन मॅथेमॅटिक्स ’ ग्रंथ साकार होणार - Marathi News | Lokmanya Tilak study centre will be create of 'Ancient Indian Mathematics' book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमान्य टिळक अध्यासनातर्फे ‘अंन्शियंट इंडियन मॅथेमॅटिक्स ’ ग्रंथ साकार होणार

लोकमान्य टिळक हे एक ‘गणिततज्ञ’ देखील होते हे खूप कमी जणांना माहिती आहे. तसेच टिळकांनी संशोधनाद्वारे नक्षत्रांच्या स्थितीवरून वेदांचा काळ ठरविला होता ...

विद्यापीठात उभारणार अण्णा भाऊंचे कलादालन - Marathi News | Anna Bhau's art gallery will be set up in the pune university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठात उभारणार अण्णा भाऊंचे कलादालन

अण्णा भाऊ यांचे संपूर्ण साहित्य, लेखणी, कागद, चित्रपटाचे पोस्टर आदी वस्तू ठेवले जातील. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी उडवणार विमान - Marathi News | Savitribai Phule Pune University student flying airplane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी उडवणार विमान

विद्यापीठाने अमेरिका,दक्षिण अफ्रिका आणि जर्मनी या देशातील एव्हीएशन क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित प्रशिक्षण संस्थांबरोबर करार केले.. ...

विद्यापीठ ८० कोटींची ठेवी बदलविणार - Marathi News | The University will change the deposits of 2 crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठ ८० कोटींची ठेवी बदलविणार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गुंतवणूक धोरणात बदल करण्याचा प्रस्ताव अवलंबविला आहे. त्यानुसार बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या ठेवीपैकी ८० कोटींची ठेव जास्त व्याजदर देणाºया बँकेत ठेवण्याचा प्रस्ताव गुंतवणूक समितीने तयार केला आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून मोफत बस सेवा  - Marathi News | Free bus service in Savitribai Phule Pune University from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून मोफत बस सेवा 

विद्यापीठातर्फे पहिले तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर मोफत बस सेवा सुरू ठेवली जाणार आहे. ...

गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार ‘कोड’ - Marathi News | Students will get 'code' to prevent fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार ‘कोड’

‘कमवा व शिका’ गैरप्रकाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीलाच योजनेमध्ये बदल सुचविण्यास सांगितले होते. ...

२७ सहकेंद्राधिकारी प्राध्यापक विद्यापीठाच्या रडारवर  - Marathi News | 27 assistant centre officer on the radar of the university | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२७ सहकेंद्राधिकारी प्राध्यापक विद्यापीठाच्या रडारवर 

कारणे दाखवा नोटीस : परीक्षा केंद्रावरील गैरहजेरी महागणार  ...