वाशिमच्या युनिव्हर्सल व्हर्सटाईल सोसायटीस (युवी) संयुक्त राष्ट्र पर्यावरण नियमन मंडळाचा निरीक्षक हा अमूल्य दर्जा मिळाला असून त्या संदर्भात अधिकृत पत्र संस्थेस प्राप्त झाले, अशी माहिती संस्थाध्यक्ष नारायण सोळंके यांनी बुधवारी 'लोकमत'ला दिली. ...
मध्यपूर्वेतील अशांतता आणि हिंसाचार यात अनेक पटींनी वाढ होईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तेल अविव हे इस्रायलच्या राजधानीचे शहर असताना ट्रम्प यांनी जेरुसलेमला या देशाची राजधानी म्हणून घोषित केले. ...
जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटू लागले असून, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये या प्रश्नावर अमेरिका एकाकी पडल्याचे दिसून आले. ...
गेल्या काही महिन्यांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त सैन्य सरावामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उनचा पारा चढलाय त्यामुळे येथील तणाव कमालीचा वाढला आहे. ...