अमेरिकेपाठोपाठ रशियानेही दोन्ही देशांमध्ये ४० वर्षांपूर्वी झालेल्या अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर पडण्याचे जाहीर केल्याने पुन्हा एकदा शीतयुद्धाचे सावट पसरण्याची चिन्हे आहेत. ...
अमेरिकेत अवैधरीत्या घुसणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी देशाच्या दक्षिण मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या जवळ पोहोचलो आहोत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सदरय देशांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे. ...
मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले आहे. ...