म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024 Result) मुद्दा अमेरिकेत उपस्थित केला. येथील ब्राऊन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करता ...
US Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यापासून अमेरिकेच्या अनेक धोरणांमध्ये मोठे बदल होत आहेत. याचा थेट परिणाम अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तसेच नोकरी करू इच्छिणाऱ्यांवर होत आहे. ...
Wania Agarwal: वाणिया अग्रवाल नावाच्या एका भारतीय अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअरने चक्क हा शिष्टाचार धाब्यावर बसवला आणि सत्या नाडेला, बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मोर अशा मंडळींना शिंगावर घेतलं. ...
US-China Trade war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनविरोधातील समतुल्य आयात शुल्क (रिसिप्रोकल टॅरिफ) १४५ टक्के केल्यानंतर चीनने पुन्हा एकदा प्रत्युत्तर देऊन अमेरिकेवरील आयात शुल्क वाढवून १२५ टक्के केले आहे. चीनच्या सीमा श ...
Donald Trump Tariffs Announcement: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं करतानाचा विविध देशांकडून आकारण्यात येणा ...
Extradition of Tahawwur Rana: २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा पुढच्या काही तासांत भारतामध्ये दाखल होणार आहे. अमेरिकेतील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा एनआयए ...
China Vs America: अमेरिकेच्या समतुल्य आयात कराला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के आयात कर लावण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला. ...
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या ‘जशास तशा’ शुल्कामुळे जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामुळे नाराजी, प्रतिउत्तराच्या धमक्या आणि व्यापार नियम अधिक अधिक सुलभ करण्याची मागणी जगभरात होत आहे. ...