निदर्शन करणाऱ्या एका 22 वर्षांच्या तरुणाने सांगितले, की दुबे यांनी आपली परवा केली नाही आणि इतरांना सुरक्षित ठेवले. ते या लोकांना अधिकाराच्या बाबतीत बोलत होते आणि रात्रभर त्यांचे मनोबल वाढवत होते. ...
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध शहरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांसाठी डाव्यांना जबाबदार धरले आहे. यामुळे निर्दोष लोक भयभीत झाले आहेत. निदर्शक उद्योग धंद्यांचेही नुकसान करत आहेत. इमारती जाळत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. ...
कोरोनाचा सर्वाधिकि फटका बसलेल्या अमेरिकेने जागतीक आरोग्य संघटनेशी असलेले आपले सर्व संबंध तोडले आहेत. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच याची घोषणा केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा चीनवर निषाणाही साधला. ...
कोरोना विषाणूच्या फैलावासाठी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीपासूनच चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. ...
चिनी सैन्याचे चीफ ऑफ जॉइंट स्टाफ डिपार्टमेन्ट आणि केंद्रीय सैन्य आयोगाचे सदस्य ली जुओचेंग शुक्रवारी म्हणाले, 'शांततेच्या मार्गाने एकीकरणाची शक्यता नष्ट झाली, तर सर्वप्रकारचे आवश्यक पावले उचलले जातील. ...