लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

United states, Latest Marathi News

corona vaccine : अदर पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भावूक आवाहन, म्हणाले, “कोरोनाला रोखायचे असेल तर…’’ - Marathi News | corona vaccine: SII CEO Adar Poonawala's emotional appeal to US President Joe Biden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :corona vaccine : अदर पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भावूक आवाहन, म्हणाले, “कोरोनाला रोखायचे असेल तर…’’

corona vaccination News : अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर (Serum Institute of India)  मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली  - Marathi News | Suspicious death of a couple from Maharashtra in the US, fortunately the girl survived | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली 

Maharashtrian couple Suspicious death in the US : अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रामधील एका जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. (Crime News) सुदैवाने या दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी सुखरूप आहे. ...

Corona vaccine :... म्हणून जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसींचे १.५ कोटी डोस केले नष्ट - Marathi News | Corona vaccine: 1.5 crore doses of Johnson & Johnson Corona vaccine destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona vaccine :... म्हणून जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसींचे १.५ कोटी डोस केले नष्ट

Johnson & Johnson vaccines : : एकीकडे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या लसींचे १.५ कोटी डोस नष्ट करण्यात आले आहेत. ...

मंगळ यानांच्या सुरक्षेबाबत अमेरिका, चीनने केली चर्चा, दोन्ही यानांची टक्कर न होण्याची खबरदारी - Marathi News | US, China discuss safety of Mars spacecraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ यानांच्या सुरक्षेबाबत अमेरिका, चीनने केली चर्चा, दोन्ही यानांची टक्कर न होण्याची खबरदारी

safety of Mars spacecraft : अमेरिका व चीनने मंगळ ग्रहावर दाखल झालेल्या आपापल्या यानांच्या सुरक्षेबाबत या वर्षाच्या सुरुवातीस चर्चा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे ...

सीता और गीता - जगात जुळी मुलं का वाढली? समोर आले अनोखे निष्कर्ष! - Marathi News | Sita and Gita - Why did twins grow up in the world? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीता और गीता - जगात जुळी मुलं का वाढली? समोर आले अनोखे निष्कर्ष!

संशोधकांनी यासाठी २०१० ते २०१५ या काळातील सुमारे १३५ देशांमधल्या जुळ्या मुलांचा अतिशय बारकाईनं अभ्यास केला. हा डेटा मिळवणं आणि त्याचा अभ्यास करणं हे अतिशय किचकट काम होतं. पण, संशोधकांनी ते जिद्दीनं पार पाडलं. त्यातून काही अनोखे निष्कर्ष समोर आले आहेत ...

अमेरिका करणार जॉन्सन अँड जॉन्सनच्या १० कोटी लसींची खरेदी - Marathi News | US to buy 100 million Johnson & Johnson vaccines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका करणार जॉन्सन अँड जॉन्सनच्या १० कोटी लसींची खरेदी

अमेरिकी नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येतील व त्यातून अतिरिक्त लसी राहिल्या तर त्याचा जगाला पुरवठा करण्यात येईल, असे बायडेन यांनी नुकतेच सांगितले होते. ...

म्हणून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’वर बायडन प्रशासन नाराज, अहवालातून समोर आली माहिती - Marathi News | So the Biden administration is upset over the Modi government's 'Make in India' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्हणून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’वर बायडन प्रशासन नाराज, अहवालातून समोर आली माहिती

US-India Trade Relationship : डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन जाऊन जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जागतिक राजकारणाच्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता. ...

प्रख्यात गोल्फपटू टायगर वुड्सच्या कारला भीषण अपघात - Marathi News | Golfer Tiger Woods seriously injured in a car accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रख्यात गोल्फपटू टायगर वुड्सच्या कारला भीषण अपघात

Golfer Tiger Woods seriously injured in accident : जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स मंगळवारी झालेल्या एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ...