New Shepherd: येत्या 20 जुलैला ब्ल्यू ओरिजिन कंपनीतर्फे 'न्यु शेफर्ड' हे खासगी यान (roket) जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार असून हे यान बनवणाऱ्या टिममध्ये कल्याणच्या तरुणीचाही महत्वाचा वाटा आहे. ...
अमेरिकेने चीनच्या शत्रूला 12 एफ-16 लढाऊ विमानांची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय या दोन देशांनी साइडविंडर आणि हार्पून मिसाइल्सची डिलही फायनल केली आहे. ...
Coronavirus In India: न्यूयॉर्क टाइम्सने दिलेली आकडेवारी तथ्यहीन असून भ्रामक आहे, तर भारत सरकारची आकडेवारी अत्यंत पारदर्शक आहे, असेही त्यांनी सांगितले. ...
Coronavirus News: गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. चीनमधून संसर्गास सुरुवात झालेल्या या विषाणूबाबत अजूनही वेगवेगळी मतमतांतरे मांडली जात आहेत. ...
corona vaccination News : अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर (Serum Institute of India) मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...
Maharashtrian couple Suspicious death in the US : अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रामधील एका जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. (Crime News) सुदैवाने या दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी सुखरूप आहे. ...